Wel Come to our Small Bloger Web site : JaVa Saka Manch / " जात वैधता संरक्षण कानून मंच " या Bloger Website मध्ये आपले स्वागत आहे ....धन्यवाद

मामा-भाचा मंदिर .(बारसुर येथील )

मामा-भाचा मंदिर.
  • मामा-भाचा मंदिराची बांधणी वैरागड येथील गोरजाई मंदिरासारखी आहे. सदर मंदिराचे प्रवेशद्वारावर दर्शनी भागावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे.
    यावरून नागवंशीय राजानेच हे मंदिर बांधले असावे. मंदिरातील मूर्ती पादाक्रांत शासनाने तस्करांनी किंवा इतरांनी हलविलेली असावी. कारण तिथे मूर्तीची जागा दिसते पण मूर्ती दिसत नाही. तेथे माणिकादेवीची मूर्ती असावी असा अंदाज वाटतो.

No comments:

Post a Comment