🌟मॅजिक प्रवेश परीक्षा! 🌟
📚 * उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करा, तेही मोफत !*
🌟मॅजिक प्रवेश परीक्षा ! 🌟
📚 * उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करा, तेही मोफत !*
मॅजिक अध्ययन केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षांची व उच्च शिक्षण तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील ७ वर्षांपासून सलग २ वर्षांकरिता खालील सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
✅ मोफत भोजन व्यवस्था
✅ मोफत निवास व्यवस्था
✅ सुसज्ज वाचनालय
✅ अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन
🎯 प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू !
👇 नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
www.brightagefoundation.in
नोंदणी प्रक्रियेची माहिती खालील लिंक वर दिलेली आहे.
https://drive.google.com/uc?export=download&id=1s36m5yKU_Hrei5IfZ06hAlAamHv2cvUT
📌 महत्त्वाच्या सूचना :
1️⃣ नोंदणी करण्यापूर्वी गुगल फॉर्ममधील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. प्रत्येक विद्यार्थ्याने फक्त एकदाच नोंदणी करावी.
2️⃣ उच्च शिक्षण, एमपीएससी यूपीएससी-पोलीस भरती-सरळ सेवा, बँकिंग, केंद्रीय-रेल्वे स्पर्धा परीक्षा या 4 घटकांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी.
3️⃣ ITI (Electrician & Wiremen), दिव्यांग, SC आणि OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १ जागा आरक्षित आहे. SC-OBC आणि इतर प्रवर्गातील केवळ उच्च शिक्षण आणि MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच नोंदणी करावी.
4️⃣ केवळ गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनीच नोंदणी करावी.
5️⃣ नोंदणी शुल्क फक्त ₹१५०/- ऑनलाइन भरावे. त्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट, संपूर्ण नावासह संबंधित मोबाईल क्रमांकावर पाठवावा.
6️⃣ गुगल फॉर्ममध्ये दिलेल्या WhatsApp लिंकद्वारे अधिकृत ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. त्यानंतरच अर्ज सबमिट करावा.
7️⃣ मॅजिक प्रवेश परीक्षेसंदर्भातील पुढील सर्व माहिती केवळ नोंदणी पूर्ण करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनाच दिली जाईल.
⏳ नोंदणीची अंतिम मुदत : १५ नोव्हेंबर २०२६
⚠️ त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत आजच पोहोचवा. एखाद्या गरजू विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्यासाठी आपला एक शेअर महत्त्वाचा ठरू शकतो !
🎥 मॅजिक अध्ययन केंद्राची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी YouTube व्हिडिओ पहा.
👉 https://youtu.be/7BoqU8haHzo
👉 https://youtu.be/mltqyc1zrPE
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : वाल्मीक – 9370336389 📲 तांत्रिक अडचणींसाठी संपर्क : रोशन – 9673840138
विनीत: ब्राईट एज फाउंडेशन, चंद्रपूर